एक्स्प्लोर

Anna Bansode : मी अजित पवारांचा कट्टर समर्थक; घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार

Anna Bansode : मी अजित पवारांचा कट्टर समर्थक; घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार  मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे.  लोकसभा निकालानंतर बनसोडे हे महायुतीतून विधानसभा लढणार नाहीत? अशी चर्चा रंगलेली आहे. अशातच मला इतर पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे फोन ही येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मी ठरवेन आणि माझं ठरलंय. मी अजित दादांचा कट्टर समर्थक असल्यानं आत्तातरी मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. असं म्हणत बनसोडेंनी चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. भाजपने अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी देत पिंपरी विधानसभेतील बनसोडेंच्या वाटेतील काटा दूर केला, त्याचअनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

महाराष्ट्र व्हिडीओ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईत
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
Nandurbar News : भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
NCP: अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंगNCP leader Sachin Kurmi Murdered : राष्ट्रवादी भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मींची रात्री हत्याPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईतABP Majha Headlines : 7 AM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
Nandurbar News : भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
NCP: अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
Malkhan Singh: 1968 साली विमान कोसळलं, तब्बल 56 वर्षांनी बर्फात सापडला मृतदेह, भारताचे वीर जवान मलखान सिंह कोण?
भारतीय एअरफोर्सच्या जवानाचा बर्फात दफन असलेला मृतदेह 56 वर्षांनी सापडला, कोण आहेत मलखान सिंह?
Sanjay Deshmukh : एबीपी माझाच्या बातमीचा दणका अन् खासदार संजय देशमुख यांनी इशारा देताच प्रशासनाकडून दुरुस्ती, नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत बदल
एबीपी माझाच्या बातमीचा दणका, अखेर संजय देशमुख यांच्या नावाचा नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रम, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रम, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   
Embed widget