(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anjali Damania On Ajit pawar : तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का?
Anjali Damania On Ajit pawar : तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का ?
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिल्ले पिल्ले सूरज चव्हाण व अमोल मिटकरी यानी माझावर खालच्या दर्जाची टिका केली म्हणून आज पत्रकार परिषद बोलवली. सामाजिक कार्यकर्ता बोलतानाही विचार करावा आम्ही कोण आहोत आम्ही कुठे गेलो, माझा उत्पन्नाचे स्त्रोत सांगायचे आहे हेच तुम्ही राज्यातील सर्व नेत्यांकडूनही घ्यावेत माझा महाराष्ट्रयीन कुटुबात जन्म झाली, गुजराती भाषिक व्यक्तीसोबत लग्न केलं माझ़ं शिक्षण, माझा पदव्या, माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं जे मी काही वर्षापूर्वी २०१५ मध्ये प्रॅक्टिस बंद केली माझे पती ज्यांच्या ४ पदव्या आहेत त्यात एक सीए आहेत देशातून ३२ वे ते पास झाल्यानंतर त्यांना तिथे नामंकित कंपनीत कामाला आहेत. आता ते जे एम कंपनीत CEO आहेत २०१४ ला दहा वर्षापूर्वी मी माझ प्रतिज्ञा पत्रात १ कोटीहून अधिक दाखवलेला आहे या वर्षीही मी इनकम टॅक्स भरला आहे ३० लाख महिन्याला आम्हाला मिळतात. मी यावेळी आरटीआय इनकमही भरला आह विदवान सुरज चव्हाण याना सांगायचं आहे. जे म्हणालेत त्या २७ कोटीतले २ कोटी आम्ही भरायचो ५ पासपोर्ट आहे. एकाच नावाने आहे. पाच आहेत ते म्हणजे विविध ठिकाणी गेल्याने पानं संपली या १२ महिन्यात १० इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो. त्याच्या विरोधात लढणयात अर्थ नाही हे ओळखून आम्ही आता लढणं कमी केलं अजित पवार यांची गुलाबी यात्रा पाहिली. पक्षात ४० गाड्या वाटलया हे पैसे आले कुठून पवारांसोबत फारकत घेतल्यांनंतर पैसा आला कुठून तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का ? राज्याची भ्रष्टाचाराने वाट लावली आहे पैसा खिरापतीसाठी वाटत आहे लाडकी योजना लोकांना पैसे मिळावेत आम्हाला काही प्राॅबल्म नाही आम्ही प्रत्येक गोष्टीला टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतो प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. डिजीटलद्वारे आम्ही पैशांचे व्यवहार करतो ६५ देशांची यादी आहे जिथे मी गेली आहे माझाकडे सर्व राजकिय नेत्याचे डिटेल्स आहेत