एक्स्प्लोर
Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : राजकीय प्रवासावर अनिकेत तटकरेंची भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात मोठे विधान केले आहे, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'आतापर्यंत तं अनप्लॅन्डच सगळं झालंय,' असे वक्तव्य करत तटकरे यांनी त्यांचा राजकीय प्रवास अनियोजित राहिल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी ३० मे रोजी विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर मिळालेल्या वेळेत कुटुंबासोबत राहिल्याचे त्यांनी सांगितले. आता नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कामाला लागलो असून, ज्या कार्यकर्त्यांनी वडील आणि बहिणीसाठी काम केले, त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उतरण्याची जबाबदारी असल्याचेही अनिकेत तटकरे यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
पुणे
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement

















