एक्स्प्लोर

Amol Mitkari On Sharad Pawar and Chhagan Bhujbal Meet : भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; अजित पवार गटाचे म्हणणं काय?

Amol Mitkari On Sharad Pawar and Chhagan Bhujbal Meet : भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; अजित पवार गटाचे म्हणणं काय?

मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन कालच (14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

....तरी शरद पवार यांनी दिली भेटीची वेळ 

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाहीये. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना? असे आता विचारले जात आहे.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zishan Siddiqui : झिशान सिद्धीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता : ABP Majha
Zishan Siddiqui : झिशान सिद्धीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vadhvan Port: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी 30 ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार? प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग
Beed News: मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा, बीडमधील मुस्लीम समाज आक्रमक
मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं, महंत रामगिरी महाराजांवर बीड, आष्टी, मुंबईत गुन्हे दाखल
Salman Khan Aishwarya Rai : 18 वर्षांपूर्वी ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारणार होता सलमान,  या सुपरस्टारने भाईजानला केलं रिप्लेस; कोणता होता तो चित्रपट?
18 वर्षांपूर्वी ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारणार होता सलमान, या सुपरस्टारने भाईजानला केलं रिप्लेस; कोणता होता तो चित्रपट?
Vidhansabha Election 2024: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zishan Siddiqui : झिशान सिद्धीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 08AM 19 August 2024Trimbakeshwar Jyotirling Mandir Rush : तिसरा श्रावणी सोमवार,  सलगच्या सुट्टयामुळे त्र्यंबकेश्वर गजबजलंRahul Gandhi Pune Court:सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना हजर राहा, पुणे कोर्टाचे आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vadhvan Port: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी 30 ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार? प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग
Beed News: मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा, बीडमधील मुस्लीम समाज आक्रमक
मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं, महंत रामगिरी महाराजांवर बीड, आष्टी, मुंबईत गुन्हे दाखल
Salman Khan Aishwarya Rai : 18 वर्षांपूर्वी ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारणार होता सलमान,  या सुपरस्टारने भाईजानला केलं रिप्लेस; कोणता होता तो चित्रपट?
18 वर्षांपूर्वी ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारणार होता सलमान, या सुपरस्टारने भाईजानला केलं रिप्लेस; कोणता होता तो चित्रपट?
Vidhansabha Election 2024: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान?
Bigg Boss Marathi Season 5 :
"निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय"; रक्षाबंधनाच्या दिवशी निक्की अन् छोटा पुढारीच्या नात्यात फूट!
Sadabhau Khot: एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस म्हणजे अर्जुन, शरद पवार हे शकुनी मामा: सदाभाऊ खोत
एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस म्हणजे अर्जुन, शरद पवार हे शकुनी मामा: सदाभाऊ खोत
Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनाच्या बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
रक्षाबंधनाच्या बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Stree 2 Box Office Collection Day 4 : बॉक्स ऑफिसला 'स्त्री-2'ची भुरळ; कमाईच्या बाबतीत सुपरसंडे, चार दिवसांचा गल्ला किती?
बॉक्स ऑफिसला 'स्त्री-2'ची भुरळ; कमाईच्या बाबतीत सुपरसंडे, चार दिवसांचा गल्ला किती?
Embed widget