एक्स्प्लोर
Amol Kolhe On Onion Farmer : 'भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये तफावत'
केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे... असं वक्तव्य शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलंय.. इतर देशातील कांद्याचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या भावामध्ये तफावत आहे असंही कोल्हे म्हणाले
महाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा

















