एक्स्प्लोर
Advertisement
Amol kolhe on Chhagan Bhujbal : भुजबळांनी नकार दिल्यावर आढळरावांना उमेदवारी, कोल्हेंचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते. असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलाय. मात्र भुजबळांनी नकार दिला अन मग शिवाजी आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली. जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करणाऱ्या अजित पवारांच्या वळचणीला जाऊन बसलेत. त्या शिवाजी आढळरावविषयी फार बोलणं उचित राहणार नाही. ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्की मी आढळरावांवर भाष्य केलं असतं, असं म्हणत कोल्हेनी एका अर्थाने खिल्ली उडवली. आढळरावांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही तास आधीचं कोल्हेनी हा खुलासा केल्यानं शिरूर लोकसभेत नव्या चर्चांना उधाण आलंय. भोसरी विधानसभेत जयंत पाटील, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत कोल्हेनी आढळरावांना डिवचले.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement