![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Kolhe Shirur Lok Sabha 2024 : अमोल कोल्हे आघाडीवर पेढे भरवून दिल्या शुभेच्छा ABP Majha
शिरुर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे. हे चित्र सकाळी 9 पर्यंतचे आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर 9000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत. पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 9000 मतांची आघाडी महायुती चे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार संख्या – 6
- जुन्नर– अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
- आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
- खेड-आळंदी – दिलीप मोहिते पाटील
- शिरूर – अशोक पवार
- भोसरी – महेश लांडगे (भाजप)
- हडपसर – चेतन तुपे
![ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/319aea1cb85cf739695903b97fcc469f1719400878868718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/72c6da2fcd25bb8e99378aa35b508ffb1719399016542718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b8c5cfdc3c4ac0d3e11d3705f2e0c9611719395811555718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ef195b36d74ad53569bc98d3209c7cb21719394818277540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/f91cc612035216c8b1272ab9551013dc1719393591374540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)