एक्स्प्लोर
Advertisement
MNS : Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्याकडे आता मोठी जबाबदारी?
मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनविसेची धुरा राज ठाकरेेंचे पुत्र अमित ठाकरेंकडे दिली जाईल अशी चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून आदित्य शिरोडकर यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता हे पद रिक्त झाल्यानं अमित ठाकरे यांना अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून अमित ठाकरे नाशिकमध्ये पोहोचलेत. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मनसेचं नेतेपद त्यांच्याकडे आलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता. आता अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी आली तर त्यांना संघटनेची नव्यानं बांधणी करावी लागेल.
महाराष्ट्र
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
Murud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली
Ajit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Donald Trump Lead: डोनाल्ड ट्रम्प बहुमताच्या आकड्यापासून अवघे ३ इलक्टोल दूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement