![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amit Shah Full Speech : हा आप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान, अमित शाहांचं संपूर्ण भाषण
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आलंय. हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो श्रीसेवक उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना आप्पासाहेब बोलत होते.नानासाहेब धर्माधिकारी हे वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी देखील माझा श्वास असेपर्यंत समाजसेवेचं काम सुरु राहणार आणि माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करत आहेत असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच शिवाय हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आहे. नानासाहेबांनी मोठं कष्ट केलेत आणि किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणालेत. पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर देखील केलंय.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9d363e468c6027f861101a319ea80c521719748099854977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)