एक्स्प्लोर
Ambadas Danve Vidhan Parishad Seat: कायंदे शिवसेनेत गेल्यानं दानवेंची अडचण ?
Ambadas Danve Vidhan Parishad Seat: कायंदे शिवसेनेत गेल्यानं दानवेंची अडचण ? मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मनीषा कायंदे या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. आणि त्यांनी ठाकरे गट सोडल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटाचं म्हणजे अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि मग त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच, ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील जागा कमी होत असल्याने अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















