Ambadas Danve On Maratha Reservation : जरांगेंना वाशीत जाऊन थांबवण्यात का आलं? शिंदेंनी गुलाल का उधळला?
भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे हे मी नेहमी सांगितले आहे या सगळ्या आंदोलनात सरकार असेल भाजप असेल यांची भूमिका काय आहे हे सांगितले आहे मला असा प्रश्न विचारायचा आहे वाशीत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाल का उधळला होता जे जरांगे पाटील इथे पायी आले होते ते मुंबईपर्यंत त्यानं वाशीला का थांबवण्यात आले याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागत आहात जरंगेंच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे यावर आम्ही भूमिका मांडू भानवलदरांना प्रोत्साहन देणारे हे काम आहे निश्चित उद्योजकाना प्रोत्साहन दिले पाहिजे पण सर्वसामान्यांच्या खिशातून नाही काढले पाहिजे आज जो १०० ते २०० युनिट वापरतो त्याला १२ हजार आणि १५ हजाराच्या मीटरची गरज काय असा प्रश्न आहे निश्चित आम्ही याविरोधात जण आंदोलन करू एनसीपीची भूमिका काय आहे एनसीपी कोणत्या विचाराची आहे आणि भाजपची विचारसरणी काय आहे यामुळे जे मत व्यक्त करण्यात आले आहे ते योग्यच आह ऑन केंद्र सरकार निधी वाटप खरंतर महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर भरतो... आणि याच राज्यावर सगळ्यात कमी निधी देऊन अन्याय केला जातो आमच्याकडून उद्योग पळवले जातात तर दुसरीकडे निधी वाटपात सुद्धा अन्याय होतोय