एक्स्प्लोर

Ambadas Danve on Jode Maro Andolan: भरपावसात मविआचे आंदोलन, 'सरकारला जोडे मारून कडेलोट करण्याची वेळ'- दानवे

Ambadas Danve on Jode Maro Andolan: भरपावसात मविआचे आंदोलन, 'सरकारला जोडे मारून कडेलोट करण्याची वेळ'- दानवे

आज हे सरकार महापुरुषांचा अवमान सहन करते. भ्रष्टाचारात खोक्याच्या याच्यामध्ये ते सरकार गुंतलेल आहेच. परंतु भ्रष्टाचार आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांने सांगितलं होतं, कोणत्याही गद्दारीला, कोणत्याही अशा भ्रष्टाचाराला थाराने असं सांगितलं होतं. यांना कडेलोट केलं पाहिजे. मला या सरकारला आता जोडे मारून कडेलोड करण्याची वेळ आलेली आहे. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलीय.

ही बातमी पण वाचा

फडणवीसांची डोकेदु:खी वाढली; पुण्यातील 'या' जागेवर राष्ट्रवादीचा दावा, अजित पवारांना पत्र

पुणे : लोकसभेनंतर आता महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाही डोकेदु:खीचं ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एका-एका जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि भाजपचे स्थानिक नेते आपल्या मतदारसंघातील जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. महायुतीत सध्याच्या जागावाटपानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सबंधित जागेवर इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांना महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचा पर्याय शोधावा लागत आहे. इंदापूरमधील विधानसभेची महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. कारण, सध्या तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, ही जागा आपणास लढवायची असल्याचे सांगत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, भाजपची अडचण वाढली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दौंड येथील जागेवरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीतील डोकेदु:खी वाढत असल्याचे दिसून येते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे निकटवर्तीय आणि दौंड शुगर्सचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून दौंडमधील (Daund Vidhansabha) जागा महायुतीत राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सध्या या जागेवर भाजप नेते राहुल कुल हे विद्यमान आमदार आहे. त्यामुळे, महायुतीतील विद्यमान आमदाराच्या जागेनुसार ही जागा भाजपच्या वाटेला जाते. त्यामुळे, महायुतीत (Mahayuti) पुन्हा एकदा क्लिष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वीरधवल यांनी पुढीलप्रमाणे पत्र लिहिले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget