एक्स्प्लोर
Akola : 40 वर्षांनी बेपत्ता भाऊ घरी परतला; आगर गावातला 'भरत मिलाप' ABP Majha
हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहत आलोय.... ते म्हणजे 'भाई कुंभ के मेले मे बिछडण्याचं'... अकोला जिल्ह्यातील आगर गावात ही 'रिल लाईफ स्टोरी' मात्र 'रियल'मध्ये घडलीये. आगर गावातील सिरसाट कुटूंबाच्या आयुष्यात हा अगदी खरा-खुरा सीन उभा राहिलाय. तब्बल 40 वर्षांपूर्वी हरवलेला त्यांच२ भाऊ आता घरी परत आलाय.... पाहूयात, ओथंबलेल्या भावनांचा हा अनोखा गहिवर..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















