एक्स्प्लोर
Akola : राष्ट्रपिता महात्मा गांधींवर आक्षेपार्ह्य विधान करणा-या कालिचरण महाराजांवर गुन्हा दाखल
राष्ट्रपिता महात्मा गांधींवर आक्षेपार्ह्य विधान करणा-या कालिचरण महाराजांवर अकोल्यात गुन्हा दाखल. रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिसांनी केला गुन्हा दाखल. काँग्रेसनेते प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरून सामाजिक तेढ निर्माण करणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल. काल संध्याकाळी काँग्रेसनं गुन्हे दाखल करण्यासाठी केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Akola महाराष्ट्र गुन्हा अकोला ताज्या बातम्या Crime Kalicharan ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron गुन्हा महाराष्ट्र अकोला Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv कालिचरणमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















