एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola : अकोल्यात काढणीला आलेल्या तूर पिकाला गारपिटीचा फटका ABP Majha
वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडल्याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. विदर्भाच्या विविध भागात आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. असं असलं तरी गारपिटीची शक्यता कमी आहे. काल विदर्भ, मराठावाड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी झाली. औरंगाबाद, नागपूर, वाशिम, अकोल्यास जवळपास अकरा जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेय. शेतात असलेल्या हरभरा तसेच गव्हाच्या पीकांच नुकसान झालं आहे. संत्र्याच्या बागांनाही या पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. सध्या तूर काढणीचा हंगाम आहे.. या पावसामुळे भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय.
अकोल्यात काढणीला आलेल्या तूर पिकाला गारपिटीचा फटका बसलाय. आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 PM टॉप हेडलाईन्स 26 November 2024
Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणार
Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब, मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6 PM टॉप हेडलाईन्स 6 PM 26 November 2024
Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement