एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जंगी स्वागत
Ajit Pawar : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जंगी स्वागत आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने नाशिकमध्ये दाखल झाले.. अजितदादांचं मोठ्या जल्लोषात नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलं.. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कालच अजित पवार अर्थमंत्री झालेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे
महाराष्ट्र
Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे
Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणार
Amol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?
Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?
MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement