(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Full Speech : पुढील 5 वर्षात 90 हजार देऊ, सातत्य टिकवा, दादांचा लाडक्या बहिंणींना शब्द
Ajit Pawar Full Speech : पुढील 5 वर्षात 90 हजार देऊ, सातत्य टिकवा, दादांचा लाडक्या बहिंणींना शब्द
अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे, - आमच्या मनात काही वेगळी भावना नव्हती अर्थ संकल्प मांडताना - आमची बहीण, महिला सक्षम झाली पाहिजे - महिला स्वतःकरता काही. करत नाही - विरोधक कारण नसताना टीका करत आहेत - विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे - यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमचं लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं - काहीजण कोर्टात गेले, कोर्टात टिकलं नाही, मग काय करायच असं विरोधकांना वाटायला लागलं - या योजनेचे सातत्याने टिकवायचं आहे, त्यासाठी महायुतीला पाठबळ द्या - पुढील पाच वर्षात 90 हजार रुपये मिळणार आहेत - लोकसभा निवडणुकीत असच खोटं बोलून नेरेटिव्ह सेट केला - आमच्या महायुतीमधील. काही लोकं वेगळं बोलत आहेत, मात्र तुम्हला ही भाऊबीज आहे ती परत घेतली जाणार नाही - एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत - महिलांना सबळ करण्यासाठी ही योजना आणली आहे - खुल्या मैदानावर मुख्यमंत्री हा कार्यक्रम घेणार होते - आमच्या राजकीय जीवनातला आनंदाचा दिवस आजचा आहे - पुढेही यां योजनेत सातत्य रहाणार आहे, - पुढील पाच वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे, त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळकडे लक्ष द्यावं लागेल - केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे - कांदा निर्यात बंदी कायमची. करायची