एक्स्प्लोर

Ajit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती
राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे बिल माफ केले आहे हे सांगितले होते. आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत.. 25 जुलै ला आम्ही वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता. 14 हजार कोटी राज्य सरकारने भरले. पुन्हा जर महायुतीचे सरकार असेल तर अशीच झिरोची बिले दिली जातील.. एका शेतकऱ्यांला झिरो बिल दिले जात आहे. 81 हजार रुपयांचे बिल शेतकऱ्यांचे बिल माफ केले. प्रायोगिक तत्त्वावर 3 जणांना बिल दिले.  आज आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणी उपक्रम आपण सुरू केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 140 कोटी जनते करता ही योजना आणली आहे.  * जवळपास पन्नास कोटी लोक या योजना लाभ घेण्यास पात्र असतील  * १३५० लहान मोठ्या आजारांवर या योजनतेतून उपचार केले जातील. * पाच लाखापर्यंत मोफत उपचार या योजनेतून लाभार्थ्याला मिळणार आहेत. * वयोमर्यादा नाही.  आजपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे.  आज सकाळी सहा वाजता एक तास पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घेत मी चर्चा केली आहे.  1991 पासून मला बारामतीचे प्रतिनिधीत्व करण्याची तुम्ही संधी दिली.  बघता बघता 34 वर्षे झाली आज 34 वर्षानंतर तुमच्या समोर आहे.  शहरी किंवा ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था चांगली असावी.   मला माहिती मिळते इथे ड्रग चे प्रकार चालू आहेत.पुण्यातून ते ड्रग्स मागवले जातात.कसली तरी इंजेक्शन असतात ती मागवली जातात   काही काही जण मोकातून सुटून आलेत. ते चौकात उभे राहतात जणू काय आहे. त्यांनी चौक वाटून घेतलेत.तिथे शायनिंग करण्याचा प्रयत्न करतात.  परवा 17 वर्षाची तीन मुलं.  वयाने सारखे होते काय दोघांच्या मनात आले त्यांनी सपासप वार केले.   आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे वैयक्तीक स्वातंत्र आहे पण शेवटी काय करावं हा तुमचा अधिकार आहे.  बाजारात भाजीपाला विक्रीला माय माऊली बसतात, कुणीतरी मिरच्या उचलायचा पूर्वी अशी प्रकार घडत होते असं मी ऐकलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget