एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Group : कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्री कॅबिनेट बैठक
कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्री कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित आहेत. आज महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद २०२३चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुश्रीफ आणि भुजबळ उपस्थित राहणार नाहीत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP Majha
Devendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही
ABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
भविष्य
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement