एक्स्प्लोर

Ajit Pawar Full Speech Tumsar : राज्याची तिजोरी माझ्याकडे...अजितदादांचं धडाकेबाज भाषण

Ajit Pawar Full Speech Tumsar :  राज्याची तिजोरी माझ्याकडे...अजितदादांचं धडाकेबाज भाषण

अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे....

#आम्ही माय माऊलींच्या विकासासाठी काय केला आहे हे सांगण्यासाठी जनसमान यात्रेमध्ये फिरत आहोत...

#3000 कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात आम्ही दिला आहे....

#पाच वर्षात एक वर्ष मी विरोधी पक्षाच्या नेता होतो.... आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ कोरोनात गेला...

#राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे...

#पाच वर्षात दोन वर्ष वाया गेली... तीन वर्षात काम केलं तीन वर्षात 3000 कोटी रुपये दिले.... आणखी घडीची बटन दाबा... पुढील पाच वर्षात 5000 कोटी रुपये देईन....

#आयुष्यात भरपूर रक्षाबंधन साजरा केला. पण यावर्षी जितक्या राख्या बांधल्या आयुष्यात कधीच बांधला नाही...

#राहिलेल्या ज्या महिलांचे लाडक्या बहिणा योजनेचे फॉर्म झाले नाही त्यांचे फार्म तात्काळ भरा... राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सूचना

# मी जनसमान यात्रेत सहभागी झालो नमस्कार करत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो...

#मी एकतर शब्द देत नाही आणि दिला तर माग हटत नाही....

#अनेक सरकार आले गेल्या पण अशी योजना एकी सरकारने दिली नाही....

#योजना चालू ठेवायची असेल तर हात वर करा....

#ते काँग्रेसवाले म्हणतात ही योजना आम्ही आल्यावर बंद करू.... गोरगरिबांना १५०० जात असतील तर त्यांन्ना मळमळ का होतं ?

#मतदानाला जातानी महायुतीच्या उमेदवाराचे बटन लक्षात ठेवा...

# आमच्या सरकार आला तर कोणी माई चा लाल ही योजना बंद करणार नाही...

#निवडणुकीनंतर देखील ही योजना चांगल्या पद्धतीने चालवू....

#महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजनाही आम्ही आणली....

#गोर गरिबांच्या मुलींना उच्चशिक्षण देण्याकरिता मोफत शिक्षण देणार आहोत...

#मुलीकरिता लेक लाडकी योजना आणली...

#विरोधक टीका करायला लागले त्यांच्या पोटात दुखायला लागलाय....

#शेतकऱ्याना लाईट बिल भरायचं नाही... समोरच्या महिन्यात पूर्ण माप होणार आहे..... (मोठी घोषणा!)

#यापुढे सौर पंप ही देणारं आहोत...

#दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील दुधाचे दर वाढवून दिले....

#धार उत्पादक शेतकऱ्याना हेक्टरी 2000 रुपये बोनस दिला.. यावर्षी ही देणारं..

#भंडाराच्या विकासाला चालना देण्याकरिता गोसेखुर्दला जल पर्यटन सुरू करणार आहोत...

#राजू कारेमोर ला जास्त मतांनी निवडून आणा मी तुम्हाला जास्त निधी देईल....

#पोलीस पाटील आणि कोतवाल यांचा मानधन वाढवला..

#पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे...

#लोकसभेचला तुम्ही आमच्यापासून दूर गेला होता... आम्ही संविधान बदलणार नाही... संविधानाला धक्का लागणार नाही...

#दुसरे फक्त टीका करतात काम महायुती सरकार करते...

#गोंदियाचा जावई देशाचा कृषिमंत्री आहे... त्यामुळे तिथे गेल्यावर आम्ही खाली हात वापस येणार नाही...

#आमची माय माउली गुलाबी फेटा मधे छान दिसते... घरी गेल्यावर नवऱ्यासमोर उभे राहून विचारा मी कशी दिसते....???

#कुठेही कुणावर अन्याय होऊ देणार नाही..

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVEMaharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget