एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ajit pawar on Sunetra Pawar:साहेबांना त्यांच्या मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून आणा : अजित पवार
आतापर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहील आहेत मतदान करताना जिथं पवार दिसेल तिथे मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान आहे आधी मुलाला म्हणजे मला, परत साहेबांना म्हणजे वडिलांना, परत मुलीला आता सुनेला मतदान करा मोदींवर मी देखील टीका केली आहे पण आताची परिस्थिती वेगळी आहे मोदींनी कधी सुट्टी घेतली नाही मोदी फक्त देशाचा विकास कसा होईल हे बघतात बारामतीत केंद्राचा पैसा आला 15 वर्ष मी प्रयत्न करतो आहे की बारामतीचे रेल्वे स्टेशन पुढे फलटणला जोडा त्यासाठी मोदींना भेटलो सगळ्यांच्या काळात प्रयत्न झाला पण कुणी निर्णय घेतला नाही
महाराष्ट्र
![Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/a59172d944e71c699f98882b6ec4bff01736179062957976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानिया
![Avinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/27ea9d0feae8c6cb49d78d981754d4bf1736173659743976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Avinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावर
![ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/f373572a9e04b14bb1aad665e98cb0271736173352625976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025
![BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/ffbef7ebf630431974aca3764c5111ea1736172800943976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू
![Devendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/1e0797fc9937d72b10219e3bb8e825431736172022908976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement