एक्स्प्लोर
Ahmednagar : पारनेरमध्ये नगराध्यक्ष विजय औटींकडून अभियंत्याला मारहाण
अहमदनगरच्या पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय. मारहाणीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सविता कुमावत यांनी मध्यस्ती केल्यानं सरकारी कार्यालयातील वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
अहिल्यानगर
महाराष्ट्र
भारत





















