एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai:महाराष्ट्र विद्यापीठतील त्या कायदा बदलमुळे राज्य सरकारविरोधात ABVPचे मुंबई विद्यापीठात आंदोलन
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाला मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. कुलपतींच्या अधिकार कमी करून राज्य सरकार विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा डाव राज्य सरकारचा असल्याचा आरोप अभाविप ने केला असून याविरोधात आज विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कडून आंदोलन केले जात आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढविण्याच्या निर्णयाला मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिला आहे.
महाराष्ट्र
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Eknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement