एक्स्प्लोर

Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी; 272 कोटी रुपये वितरीत

लोकलनंतर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रोचं जाळं आता आणखी विस्तारणार आहे.. आणि मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनीही मुंबई मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केलाय..राज्य सरकारने मुंबई, ठाणे, मुंबई उपनगरासह पुणे मेट्रोला भरघोस निधी दिलाय..सरकारकडून तिन्ही मेट्रो मार्गांसाठी जवळपास २७२ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात आलाय. मेट्रोच्या कामांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरुपात सरकारला निधी देण्यात आला.. सरकारने दिलेल्या या निधीमुळे राज्यातील मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. 

कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम

 मेट्रो-५ मार्गिकेसाठी
(ठाणे-कल्याण-भिवंडी)
२३.८३ कोटी रुपये

मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर),
मार्ग ७ अ मार्गिकेसाठी
२२ कोटी रुपये

मुंबई मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व)
२७.५० कोटी रुपये 

मुंबई मेट्रो-४ (कासारवडवली)
मेट्रो ४अ (कासारवडवली ते गायमुख)
५६.८३ कोटी रुपये

मुंबई मेट्रो २बी (डीएन नगर ते मंडाळे)
५३.९० कोटी रुपये

मुंबई मेट्रो २अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर)
 २७.५० कोटी रुपये

मेट्रो लाईन ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) ३६.६७ कोटी रुपये

मुंबई व्हिडीओ

Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी;  272 कोटी रुपये वितरीत
Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी; 272 कोटी रुपये वितरीत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी

बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी;  272 कोटी रुपये वितरीतABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..Mahayuti Cabinet Minister : शिरसाट ते राणे, मंत्रिपद मिळताच अनेकांकडून अधिकारी फैलावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत

संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध

वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

Embed widget