Abu Azmi EXCLUSIVE : शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही, सॉरी बोलणार नाही: अबू आझमी
Abu Azmi EXCLUSIVE : शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही, सॉरी बोलणार नाही: अबू आझमी
भारतवर्षच्या कोणत्या भाषेत शपथ घेऊ शपथ मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वकत्तव्य केलं. यावर बवाल तयार करण्याची काय गरज शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान याचा विचारही करु शकत नाही असं कोणी करेल, त्यासाठी कायदा करुन 10 वर्षांची शिक्षा ठेवा, अशी मागणी मीच केलीये. मी वक्तव्य केलं ते रेकॉर्डवर आहे, ते तपासा शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची नव्हती. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. जे इतिहासाचं सत्य आहे ते बदलता येणार नाही. पंडीतच्या मुलीला लग्नासाठी विचारलेल्या औरंगजेबाने कापलं... हे बोललं तर मी काय चूक केली. मला दुसरी बाजू विचारली असती तर मी सांगितलं असतं. माझ्या तुरुंगात जाण्याचे फडणवीस खूश होत असतील तर मी जायला तयार आहे. ज्या इतिहासकारांनी पुस्तकात लिहिलं, त्यावर बंदी का नाही. जर त्यांनी लिहिलं नसतं तर मी बोललो नसतो. त्या पुस्तकांवर बंद ी का नाही भाजपला ज्याच्यातून अधिक मतं मिळतील, तेच ते करतात. त्यावरुन बवाल तयार करतात. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठेपणाबद्दल अनेकदा बोलले, माझ्या कॉन्स्टिट्युटमध्ये मी त्यांचा पुतळा बसवणार आहे. ज्या इतिहासाकरांनी लिहिलं, त्यावर कारवाई का नाही केली. शिवाजी महाराजांच्या तत्त्वांवर चालत नाहीत. त्यांचा धर्मा-धर्मांमध्ये भांडण लावायचीयेत -------------- एफआयआर करयाची करा, जेल भेजेंगे जेल जावूंगा. नही लढूंगा इलेक्शन -------------- मी महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं काही बोललोच नाही. माझ्यावर एफआयआर दाखल झाली तर चुकीची आहे.






















