ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 04 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 04 April 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर, लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी, १२ तासांच्या चर्चेनंतर समर्थनात १२८ तर विरोधात ९५ मतं, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेची मोहोर, पहाटे चार वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित सरकार प्रयत्नशील असल्याचं शाहांची माहिती
माझ्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होता मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, आधीच माहिती, पुरावे मिळाल्यामुळे वाचल्याचा दावा
पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप, १० लाख न भरल्याने अॅडमिट करुन न घेतल्याचा दावा.. जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला
सतीश भोसले ऊर्फ खोक्याला
वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा, खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार
नागपुरात भाजी बाजारात झालेल्या गोळीबारात एकाची हत्या एक जखमी, गोधनी परिसरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात
महत्त्वाच्या बातम्या





















