ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 07 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 07 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती
अनेक लोक संपर्कात, एबीपी माझाच्या बातमीला उदय सामंतांचा दुजोरा, टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चितच होणार, सामंतांचा दावा
शिंदेंच्या शिवसेनेत खासदारांच्या प्रवेशाची अफवा, संजय राऊतांचा दावा, शिंदेंचंच 'ऑपरेशन रेड्याची शिंगं' झाल्याचा टोला
लाडक्या बहिणींची संख्या जानेवारीत पाच लाखांनी घटली, कमी झालेल्या ५ लाख लाभार्थ्यांमधील दीड लाख लाभार्थी ६५ वर्षांवरील महिला
करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, आईनेच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलाने पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप
होमगार्ड अशोक मोहिते मारहाणप्रकरणी कृष्णा आंधळेचे पंटर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला अटक, कर्नाटकमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या
महत्त्वाच्या बातम्या





















