ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 21 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 21 May 2025
मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, मान्सूनपूर्व पावसाने भंडाऱ्यात भातपीक भूईसपाट तर हिंगोलीत ओढ्याला पूर, आजपासून जोर आणखी वाढण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं, सावंतवाडीत तब्बल १३० मिमी तर मालवणमध्ये ११४ मिमी पाऊस, अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंधार
मान्सूनपूर्व पावसाने स्मार्टसिटी म्हणवणाऱ्या पुण्याला झोडपलं, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानात पाणी, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस
वळवाच्या पावसाचे मराठवाड्यात आतापर्यंत २७ बळी, मराठवाड्यात वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक, मराठवाड्यात वीज अटकाव यंत्रांची कमतरता, संख्या वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना...
गोव्यात मुळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत...सतत दुसऱ्या दिवशीही पावसामुळे रस्ते जलमय...घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल...
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील ३६ तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छिमारांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या





















