एक्स्प्लोर
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 June 2024
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चेला उधाण, तर फडणवीस आणि बावनकुळे सध्या दिल्लीत
भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नाही, प्रशासनाची चूक झाल्याची आमदार नरेंद्र भोंडेकरांची कबुली
देवेंद्र फडणवीसांचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांना फोन, तर तोरसेकरांना नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना फडणवीसांकडून समज.
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा, राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश, परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement