(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 05 September 2024
शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप, मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल..
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांतनं घेतली अजित पवारांची भेट, गुहागरमध्ये तर्कवितर्क, कौटुंबिक भेट असल्याचा विक्रांत जाधवांचा दावा
धारावीमध्ये मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला गेल्यानंतर झालेल्या गोंधळाप्रकरणी तीन जण अटकेत, आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी
७५ व्या वर्षी निवृत्तीचा नियम मोदींना का लागू करत नाही, अरविंद केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल, पक्ष मेळाव्यात मोदी-भागवतांवर प्रश्नांची सरबत्ती...
निवडणुका नकोत म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप, निवडणूक आयोगाच्या दौऱ्यापूर्वी हल्लाबोल..