एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 24 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 24 August 2024

पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, ४ पैकी २ प्रवाशांची प्रकृती गंभीर, मुंबईहून हैदराबादला जात होतं हेलिकॉप्टर.

यवतमाळमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमात महिलांचा गोंधळ....ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी महिला आक्रमक...

पुण्यात आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी शरद पवारांचं आंदोलन, मुसळधार पावसात दिली महिलांच्या सुरक्षेची शपथ, स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, पवारांचा इशारा.

मुंबईत शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन, सरकार नराधमांना पाठिशी घालतंय असा आरोप, बंद पाळू न दिल्यानेही कठोर टीका..

आदित्य ठाकरेच काय, शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार...राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट...

जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं.. राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका. संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली राज ठाकरेंचा घणाघात. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Devendra Fadnavis: तुम्ही मतदारसंघात कामाला लागा, लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे; देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाचा कानमंत्र
तुम्ही मतदारसंघात कामाला लागा, लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे; देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाचा कानमंत्र
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Devendra Fadnavis: तुम्ही मतदारसंघात कामाला लागा, लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे; देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाचा कानमंत्र
तुम्ही मतदारसंघात कामाला लागा, लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे; देवेंद्र फडणवीसांकडून भाजप नेत्यांना विजयाचा कानमंत्र
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
Embed widget