ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 August 2024
साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय, इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल, २०२४-२५च्या हंगामात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्राची परवानगी
शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदांनंतर मुख्यंमत्री शिंदेंकडूनही माफी...नवीन पुतळा उभारण्यासाठी नौदलासह संयुक्तिक समितीची स्थापना
शिवारायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाकडे...पुतळ्याचा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला, तर पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलाकडे...
शिल्पकार जयदीप आपटे संघाचा माणूस, पटोलेंचा दावा...आपटेला नितेश राणेंमुळे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, तर मुनगंटीवारांनी आपटेंचा राहुल गांधींशी जोडला संबंध...
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या राड्याप्रकरणी शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल...पण कोणत्याही नेत्याचं नाव नाही, केवळ कार्यकर्तेच अडकले...
राष्ट्रपती मणिपूरच्या वेळीही बोलल्या असतं बरं झालं असतं, बदलापूर प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेवरुन उद्धव ठाकरेंचा टोला..