ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 05 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 05 May 2025
काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र, एबीपी माझाच्या हाती बावनकुळेंची ऑडिओ क्लिप
भाजप ही काँग्रेस फोडणारी चेटकीण, काँग्रेस खाली करण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं टीकास्त्र
मविआसोबत या, मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करू... ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांची अजित पवारांना खुली ऑफर, भाजपसोबत दुरी वाढल्याने एकनाथ शिंदेंना नैराश्य आल्याचा दावा
मी गावाला आलो की मुंबईत तापमान वाढतं, एकनाथ शिंदेंचा टोला, महाबळेश्वरच्या महापर्यटन उत्सवात फटकेबाजी
देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्की होईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिहांचं पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्नभूमीवर मोठं वक्तव्य, देशाकडे वाकडी नजर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा
घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन, भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष























