एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 23 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 23 September 2024

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवरती गोळी झाडून घेतली. पोलिसांची बंदूक हिसकावून आत्महत्तेचा प्रयत्न. अक्षय सह एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी.

जवळपास दोन कोटी महिलांना 29 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता. कॅबिनेट नंतर आदिती तटकरे यांची माहिती.

ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य. परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती. जरांगेना समर्थन देणाऱ्या संभाजी राजेंवरती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची आगपाखड तर जरांगेंना काहीही झाल्यास सरकार जबाबदार संभाजी राजेंचा हल्लाबोल

पटोलेंसाठी काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून आणण्याचा सूर कार्यकर्त्यांनी नेत्यांना अडचणीत आणू नये रावतांकडून नाराजीचा सूर अजित पवार महायुती मधून बाहेर पडण्याच्या चर्चांना.

सगळ्या बातम्या कपोल कल्पित महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया तर रावतांकडून भाजप वरती निशाना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक दोघांमध्ये बंद दाराड अर्धा तास चर्चा भेटीवर जोरदार तर्क वितर्क

एसटी प्रवर्गामधून आरक्षणाचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच राज्यव्यापी आंदोलन कोल्हापूर, सोलापूर, परळी, परभणी मध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा रास्ता रोको.

पंतप्रधान मोदींच्या 26 सप्टेंबरच्या दौऱ्यासाठी पुण्यात खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचं. माझाच्या कॅमेरामुळे पोलखोल राष्ट्रपती द्रौपदी मुरमुंनीही व्यक्त केली होती.

महाराष्ट्र व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?
Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; एन्काऊंटरची स्टोरीPune Road Potholes वास्तव 82 : PM मोदींचा दौरा, रस्त्यांची डागडुजी,निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संतापImtiyaz Jalil Tiranga Rally : इम्तियाज जलीलांची रॅली मुंबईच्या दिशेने, ठाण्यात परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Nana Patole on Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
Badlapur Encounter : ''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
Amol Kolhe on Akshay Shinde Encounter :'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
Embed widget