ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 23 September 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच एनकाउंटर पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय कडून गोळीबार स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या
बदलापूर अत्याचार प्रकरणातलील आरोपी पोलीस चकमकी ठार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
अक्षय शिंदेच्या एनकाउंटर नंतर बदलापुरात फटाखे फोडले बदलापुरातल्या काही महिलांकडून पेढे वाटून आनंदही साजरा
जवळपास दोन कोटी महिलांना 29 सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता, कॅबिनेट नंतर अदिती तटकरेंची माहिती,
छाननीमुळे विलंब झालेल्या महिलानाही यंदा पैसे मिळणार.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक बैठक, दोघांमध्ये बंददाराड, अर्धा तास चर्चा, भेटीवर जोरदार तर्कवितर्क.
खडसे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे गिरीश महाजनांच माझा कट्ट्यावरून ओपन चॅलेंज एक खोट लपवण्यासाठी खडसे चार खोट बोलत असल्याची टीका