एक्स्प्लोर

सकाळी ८ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 26 September 2024

मुंबईत तूर्तास पाऊस नाही, रेल्वे रस्ते वाहतूक सुरळीत, सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट कायम, पुण्यातही पावसाची विश्रांती

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळाही बंद

राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा, पुणे आणि पालघरला रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. 

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका निवडणुकीतल्या मतदान यंत्रानाही,  एअरपोर्टवरील ईव्हीएमच्या स्ट्राँगरुममध्ये पाणी भरल्याने मशिन पाण्यात

सीप्झ परिसरात मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून महिलेचा मृत्यू, काम झाल्यावर उघडाच ठेवला होता खड्डा

मेट्रोच्या लोकार्पण, भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, पावसाचं सावट, सभास्थानी चिखलाचं साम्राज्य

सोलापूरकरांच्या विमानसेवेचं स्वप्न अखेर पूर्ण, पुण्यातल्या कार्यक्रमातून मोदी करणार विमानतळाचं उद्घाटन

कमळ धनुष्यबाण घड्याळ एकच मानून काम करा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र, पश्चिम महाराष्ट्रात यश मिळवल्यास राज्यात सरकार, अमित शाहांचा निर्धार

परिवर्तन महाशक्तीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा, आमदार बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टींसह अन्य नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

महाराष्ट्र व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget