(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 21 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 21 August 2024
बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद, शाळांना सुट्टी, रेल्वेवाहतूक सुरू, राज्यभरातही विविध भागांत आज आंदोलनाची हाक
बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन
भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित, २३ ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा, उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडेही घाटगेंची पाठ
देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त