एक्स्प्लोर
Mantralaya : मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, 'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, 'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
विजबिल जास्त येत असल्याने ऐन उन्हाळ्यात मंत्र्याची दालने वगळता पंखे बंद ठेवण्याचा फतवा काढला होता.. यामुळे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. .. मंत्र्यांच्या दालनातीला कर्मचारी गारेगार आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी घामाघुम अशी परिस्थिती होती . यानंतर एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने आपला निर्णय बदलला आहे..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement