एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11 AM : 28 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पंकजा, नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ, भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी.

अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत, हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी..कालच बाबाजाणी दुर्राणी झालेत पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी.. 

राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.तर ज्येष्ठ भाजप नेते हरीभाऊ बागडे राजस्थानचे  राज्यपाल. 

राम नाईक माझे आदर्श,पक्षाकडं कधीच काही मागितलं नाही त्यामुळं राज्यपालपदाचं फळ मिळालं, राज्यपाल हरीभाऊ बागडेंनी व्यक्त केली कृतज्ञता, फुलंब्रीतून कोणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल असंही स्पष्टीकरण... 

विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंनी केली घोषणा, ९ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा, मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण... 

रत्नागिरीतील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार...मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची माहिती 

सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण, प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला असा सवाल, डिस्चार्ज मिळताच अंतरवलीला जाणार.. 

खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार,दुपारी तीन वाजल्यापासून पाच हजार क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार... 

मुंबई-पु्ण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडं...भंडारा,वर्धा, यवतमाळ,गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरीवर सरी..मराठवाड्यात परभणीमध्येही पावसाची रिपरिप... 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार
Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget