एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 25 July 2024 : ABP Majha Marathi News

मुंबई शहर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस... पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, ठाणे, कल्याण डोंबिवलीतही पाऊस
पुण्यात अतिवृष्टी... खडकवासल्यातून ४० हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग ... शाळांना सुट्टी जाहीर..तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना सूचना
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा आज मेळावा... सर्व विधानसभा जागांची चाचपणी करणार
वंचित बहुजन आघाडीची आजपासून आरक्षण बचाओ यात्रा, मुंबईतील चैत्यभूमीवरुन यात्रेला सुरुवात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ ऑगस्टला समारोप
अजित पवार, ठाकरेंना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकला, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप...तर देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवर बाहेर काढेन, फडणवीसांचा इशारा...
गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआयसमोर कबुली, तर आरोपांवर बोलण्यास देशमुखांचा नकार
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक... अधिवेशनादरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव...

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार

Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Group Song : दादाचा वादा, अजित पवार गटाचं नवं गाणं ट्विट ABP MajhaKolhapur laser Light  Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजाDhananjay Munde - Manoj Jarange:मुंंडे- जरांगे भेट, जरांगेंचा दुजोरा, मुंडेंचा इन्कार Special ReportManoj Jarange Parali : आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, जरांगेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
मनोज जरांगे-धनंजय मुंडेंची गुप्त भेट, लोकसभेतील फटका विधानसभेमध्ये बसू नये यासाठी मुंडेंची हालचाल?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
Titvala Crime: विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
विवाहितेवर सासरा, दिर अन् अल्पवयीन मामेभावाने केला आळीपाळीने अत्याचार, टिटवाळ्यात थरकाप उडवणारी घटना
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...

नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?

अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा थरकाप

Embed widget