ABP Majha Headlines : 9 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बारामतीतून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम, मुख्यमंत्र्यांशी आज दुपारी चर्चा करणार
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार, सुजय विखेंविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राहुल गांधी सभा घेणार, शरद पवार आणि संजय राऊत देखील उपस्थित राहणार
देशातल्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला १ लाख रूपये थेट बँक खात्यात, सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण, आशा सेविकांचं मानधन दुप्पट करणार, लोकसभा निवडणुआधी काँग्रेसची घोषणा
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर, श्रुंंगारतळी आणि दापोलीत सभा घेणार
कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता बैठक सुरू होणार
एक देश एक निवडणुकीबाबत आज राष्ट्रपतींकडे अहवाल सादर होण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून २०२९चं टार्गेट निश्चित