![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP Majha Headlines : 7 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस...ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही .. मुख्यमंत्र्य़ांची फोनवरून ग्वाही
रुक्मिणीमातेची पालखी कौंडीण्यपूर हून अमरावतीत दाखल... ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत...
अजित पवारांच्या क्लीनचीटला आक्षेप घेतला नाही, शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा
खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर, मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल
सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा
महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण.
![TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/b9a1729008695cba5ec9603865934cd01719112578774719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/520fe0cfbb5a9d1c7f64df82f7af079e1719111949377719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 8:00AM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/b731b07069735cbce819e393fdfa27371719110815734719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/15cb00c97cb51affe05e342d2e6b47751719110643807719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/9d81ececbccc9ac420f2493b108d58f51719109471745719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)