ABP Majha Headlines : 4 PM : 12 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केशवराव नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीत संभाजीराजे छत्रपती आक्रमक..कामात गैरप्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार, संभाजीराजेंचा मुश्रीफांना इशारा
आमदार रवी राणांची लाडक्या बहिणींना धमकी, आशीर्वाद दिला नाही तर खात्यातील पैसे काढून घेऊ असा इशारा
५ दिवसात भाजप आणि महायुती प्रचाराचे रान उठवणार, १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अमित शाह महाराष्ट्रात तर १६ ऑगस्टला जेपी नड्डाही
साताऱ्यात
माय माऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही, धुळ्यात बोलताना अजित पवारांची भावनिक साद
धुळे दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद, लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, जरांगे आणि ओबीसी नेत्यांनाही बैठकीसाठी बोलवण्याचीही सूचना
मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची, फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप, सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरु असल्याचाही दावा..
महाराष्ट्राचं राजकारण आधी प्रगल्भ होेतं, आता मात्र तसं चित्र दिसत नाही, पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांसमोर विनोद तावडेंचं वक्तव्य
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)