ABP Majha Headlines : 10 PM : 3 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 PM : 3 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीचा हिंगोली आणि यवतमाळ वाशिमचा लोकसभेचा उमेदवार बदलला.. हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हिंगोलीत उमेदवार बदलला
यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट, हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना उमेदवारी
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमध्ये भारती कामडी, हातकणंगल्यात राजू शेट्टींविरोधात सत्यजीत पाटील
जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश, लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना
पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव, मात्र काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावर चव्हाण ठाम असल्याची माहिती