ABP Majha Headlines : 1 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार
जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे शिवसेनेचा दावा, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार
दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं, सुधाकर बडगुजरांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल,राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित.
निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका
निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक, फडणवीसांची हजेरी, १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज