ABP Majha Headlines : 8 PM : 27 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 27 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी, तर राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची एबीपी माझाला प्रतिक्रिया.
उदयनराजेंचं शिरवळमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, तर निवडणूक लढवणारच, उदयनराजेंचा निर्धार.
महायुतीत नाशिक आणि साताऱ्याच्या जागेचा निर्णय, नाशिकची जागा भुजबळ लढणार तर साताऱ्यातून भाजपचं तिकीट उदयनराजेंना...
नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार, जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य