![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 1PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
१८ व्या लोकसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा सुरु. पहिली शपथ पंतप्रधान मोदींना.
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, NEET परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता.
संसदेत शपथविधी सुरु असताना विरोधकांचं आंदोलन, संविधानाच्या प्रती हाती घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांचे संसदेच्या बाहेर आंदोलन.
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, आठ जणांना अटक पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील यांची माहिती तर हॉटेल सील
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, आठ जणांना अटक पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील यांची माहिती तर हॉटेल सील
पुणे ड्रग्जप्रकरणात आज दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, काल दोन बीट मार्शलनाही केलंय सस्पेंड
ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस सस्पेंड
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हा, तर ७ जणांंना अटक
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)