ABP Majha Headlines : 3 PM : 23 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 23 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडीने जागावाटपाचं सूत्र जाहीर
करावं, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन, मविआत आम्ही निमंत्रित, घटक नाही, आंबेडकरांचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंसोबत आता पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, आयडियाज ऑफ इंडियामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, उद्धव ठाकरे आणि आमची मनं दूर झाल्याची प्रतिक्रिया
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, कॅन्सरवर मुंबईत सुरू होते उपचार
विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा, शिष्टमंडळ कुलगुरुंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह बहाल, उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम, 'तुतारी' चिन्हांचं लॉन्चिंग
भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील, सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, अजित पवारांच्या मागे बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरुपी राहणार, सुनेत्रा पवारांचा दावा
मनोहर जोशी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते पोहोचले, शिंदे-फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन
मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईसाठी रवाना, मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार
मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाची पाहणी, खोदकामाच्या साईटवर बटण दाबून नियंत्रित स्फोट
पुण्यात कुरकुंभ इथे पकडलेल्या सहाशे किलो ड्रग्जचा आज पंचनामा, कोर्टाने न्यायाधीश स्वतः येऊन करणार पाहणी, कोर्टात एवढा मुद्देमाल नेणं अशक्य
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)