एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 12 PM : 18 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  12 PM : 18 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

हेही वाचा : 

महायुतीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच या तिन्ही पक्षांत जागांच्या मुद्द्यावरून कोणताही ठोस तोडगा निघत नाही. दरम्यान, शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) मुद्दा निकाली लागल्याचे म्हटले जात आहे. आता मोजक्याच जागांचा प्रश्न असून लवकरच त्या जागांचेही वाटप होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील ही बैठक पार पडली.   रात्री अडीच तास चालली बैठक  महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Nagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळला
Nagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळलाRohini Khadse : आजच्या बैठकीनंतर उमेदवारी यादी जाहीर होणार -रोहिणी खडसेTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :19 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaSanjay Raut : तीन पक्षात फार मोठे मतभेद नाहीत - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
Embed widget