एक्स्प्लोर
ABP Majha Headlines : 06 PM : 14 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP HEADLINES : महायुतीकडून राज्यसभेचे ४ उमेदवार जाहीर, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकुर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना संधी
- राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम, पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दिकींसह १० इच्छुक असल्याची माहिती
- काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात
- राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, भाजप चौथा उमेदवार देणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
- मनोज जरांगेंची प्रकृती खालावली तर उपचार घेण्यास जरांगेंचा नकार, मी मेलो तर मला तसंच सरकारच्या दारात टाका, सरकारला धारेवर धरा, मनोज जरांगेंचं आवाहन
- मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, जालन्यातून लढणार असतील तर वंचितचा पाठिंबा, आंबेडकरांची घोषणा
- राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या बातम्या चुकीच्या, राष्ट्रवादी नेत्यांकडून स्पष्टीकरण, शरद पवार गट नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव घेऊन जनतेत जाणार
- अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन, अरब जगतातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह
महाराष्ट्र
Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement